Wednesday, September 03, 2025 05:05:24 PM
राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे.
Apeksha Bhandare
2025-03-26 15:28:01
आजच्या या काळात महिलांचा सुरक्षितेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आलाय. आजच युग म्हणजे आधुनिक युग मानलं जात. परंतु या आधुनिक युगात आजही महिला आपल्याला सुरक्षित दिसत नाही.
Manasi Deshmukh
2025-03-17 17:25:00
महाराष्ट्र विधानपरिषदेची पोट निवडणूक येत्या 27 मार्च रोजी पार पडणारे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी ही निवडणूक होणारे.
2025-03-17 16:40:58
भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी हर्षवर्धन सपकाळांवर जोरदार टीका केली आहे. 'हर्षवर्धन सपकाळ हा मूर्ख माणूस आहे,' असे स्पष्ट शब्दांत म्हणत त्यांनी सपकाळांच्या विधानाचा समाचार घेतला.
Samruddhi Sawant
2025-03-17 14:03:31
एकनाथ शिंदे यांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्यांवर विश्वास ठेवत चंद्रकांत रघुवंशी यांना संधी दिली आहे.
2025-03-17 11:22:01
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
2025-03-16 13:16:29
महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीत महायुतीतील भाजपला तीन जागा मिळणार आहेत.
2025-03-16 09:48:20
महायुतीच्या 6 नेत्यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे.
2024-11-24 12:38:55
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सर्वच पक्षांना बंडखोरीचा मोठा फटका बसला आहे.
2024-11-02 12:40:11
दिन
घन्टा
मिनेट